Talk to Sales

Benchmarks

View scores and output across OCR models spanning many document categories.

Want to run these evals on your own documents?

Talk to Sales
Page 1

खोकला (COUGH)

प्रकार वनस्पती कसे वापरावे प्रमाण काळजी
कोरडा,
खोकला
Dry
Cough
आडसुळा पाने (कोवळी पाने)
Justica adhatoda (Tender Leaves)
एक कप पाण्यात २ ते ३ वेळा कोवळी पाने उकळून त्याचे अर्धा कप द्रावण करणे. ७ दिवस दिवसातुन ३ वेळा अर्धा कप द्रावण पिणे. थंड खाद्य पदार्थ टाळणे, गारठा व धुळ टाळणे, दिवसा झोप टाळणे, जेवणामध्ये लसुण व मिरे यांचा वापर करणे, गरम कपड्यांचा वापर करावा.
आडुळसा
Justica adhatoda (Leaves)
पानापासुन रा, पुड, किंवा लेप करणे. १ चमचा पुड किंवा रसामध्ये १/२ चमचा आल्याचा रस मिसळून दिवसात तीन वेळा घेणे.
ओला
खोकला
Wet
Cough
कोरफड पानाचा गर
Leaf pulp
दोन चमचे गर एक चमचा तुपात परतणे. किमान तीन दिवस त्यात थोडी साखर घालून दिवसातुन तीन वेळा खाणे.
पिंपळी, मिरी, सुंठ
Piper longum (Fruit)
piper nigrum (Fruit)
Zigiber Officinal (rhizome)
तीनही पदार्थांची समप्रमाणात पुड घेऊन ती मधात मिसळणे. गरजेनुसार विरघळून घेणे.
आले
Zingiber officinal (Fresh rhizome)
ताज्या आल्यापासून रस बनविणे. १ चमचा ताजा रस मधात मिसळून दिवसातुन ३ वेळा ७ दिवस घेणे.