Benchmarks
View scores and output across OCR models spanning many document categories.
Want to run these evals on your own documents?
Talk to Sales52. ऋतुजाजवळ काही रक्कम होती. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता, तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहीले, तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती?
(1) 2350 रुपये (2) 2387 रुपये
(3) 2313 रुपये (4) 1897 रुपये
53. किती?
(1) 220593 (2) 213733813
(3) 22033813 (4) 220393
54. किती?
(1) 23.58 (2) 2358
(3) 238.5 (4) 23.85
55. खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा?
1 रीम = ............ कागद
(1) 20 दस्ते (2) 40 ग्रोस
(3) 480 (4) 40 डझन
56. दोन संख्याची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती?
(1) 2.703 (2) 27.03
(3) 38.361 (4) 40.879
कच्च्या कामासाठी फक्त
0101-Marathi Set-A
21 of 32
P.T.O.