Benchmarks
View scores and output across OCR models spanning many document categories.
Want to run these evals on your own documents?
Talk to Salesसत्यमेव जयते
मृद व
जलसंधारण
विभाग
महाराष्ट्र शासन
जिल्हा जलसंधारण अधिकारी
(मृद व जलसंधारण), विभाग, कळवा, ठाणे
कडा कॉलनी, सहकार विद्यालयासमोर, कळवा जि.ठाणे-४००६०५
दूरध्वनी क्रमांक ०२२-२५४२८१२७/email : eeemilsdnt@rediffmail.com .
जा.क्र.जिजअ (मृवज)वि/ले-३/ ५७६१/सन २०१८
दिनांक- १२/११/२०१८.
प्रसिध्दी पत्रक
विषय:- निविदा उघडणेबाबत
१. सिमेंट काँक्रीट बंधारा सुत्रकार बोबीपाडा क्र-१, बोबीपाडा क्र.३ व बोबीपाडा क्र-४, ता.तलासरी, जि.पालघर.
२. सिमेंट काँक्रीट बंधारा कैनाड (पाटिलपाडा) क्र.१, कैनाड (प्रभुपाडा) क्र.४, व दाभोण (पोल्ट्रीफार्म जवळ) ता.डहाणू,
जि.पालघर.
३. सिमेंट काँक्रीट बंधारा धरमपूर(भवाडी) क्र-१ व २ धरमपूर (कोसेसरी) क्र.१ व २ ता.डहाणू, जि.पालघर.
४. सिमेंट काँक्रीट बंधारा संभा (डोंगरीपाडा) व डोंगरी (चौकीपाडा)
२, ता.तलासरी, जि.पालघर.
५. सिमेंट काँक्रीट बंधारा गारवाशेतपाडा (नदीचा ओहोळ) क्र.१ व गारवाशेतपाडा (विटभट्टी जवळ) क्र.२, ता.पालघर, जि.पालघर.
संदर्भ:- निविदा क्र.६ सन २०१७-१८ कार्यालयीन पत्र क्र. २५२४
दि.९/१०/२०१८
संदर्भिय पत्राव्दारे मागविण्यांत आलेल्या उपरोक्त विषयांकींत कामांच्या निविदा(तांत्रिक लिफाफा) दि.१५/११/२०१८ रोजी सकाळी १२.०० वाजता या कार्यालयात उघडण्यात येणार आहेत.
याची सर्व ईच्छुक निविदा देकार सादर करणाऱ्या ठेकेदारांनी उचित नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार उपस्थित रहावे.
वाफुंदे
जिल्हा जलसंधारण अधिकारी,
मृद व जलसंधारण विभाग,
कळवा-ठाणे.